नवीनतम शेती प्रशिक्षण कार्यक्रम
शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केसर शेती, ऑयस्टर मशरूम, बिझनेस स्टार्टअप आणि थेट संस्थात्मक खरेदीदार हमी बायबॅक कराराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घ्या.
थेट नोंदणी सुरू असलेले प्रशिक्षण
मर्यादित जागा उपलब्ध • शेतीसोबतच स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची आणि वाढवण्याची संधी!
🌱 KESAR FARMING & STARTUP FOUNDER MEETUP 2026
नागपूर | १४–१५ नोव्हेंबर २०२६. Two Days Practical Training Workshop + Startup & Founder Meetup. शेतीसोबतच स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची आणि वाढवण्याची संधी!
🍄 OYSTER MUSHROOM FARMING & BUSINESS TRAINING 2026
२८–२९ ऑक्टोबर २०२६ | Two-Day Mini Batch Training. Practical Training + Business Setup + Marketing Guidance. मशरूम शेती शिका, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य दिशा मिळवा!
🤝 मशरूम खरेदीदार व शेतकरी थेट करार पोर्टल
प्रशिक्षित शेतकरी आणि अधिकृत संस्थात्मक खरेदीदार यांच्यातील १००–१००० sq.ft फार्म सेटअप, १२ कलमी कायदेशीर खरेदी करार आणि हमी बायबॅक व्यवस्था.
मशरूम उत्पादक शेतकरी
प्रशिक्षित शेतकरी: अधिकृत खरेदीदार निवडा, १०० ते १००० sq.ft मशरूम प्लांट सेटअप निवडा आणि १२ कलमी हमी खरेदी करार तात्काळ तयार करा.
अधिकृत खरेदीदार कंपनी नोंदणी
कृषी कंपन्या व खरेदीदार: प्रमाणित शेतकरी नेटवर्कमधून नियमित ताजे मशरूम मिळवा, खरेदी पॅकेजेस लिस्ट करा व डिजिटल स्वाक्षरीने करार करा.